सर्वसाक्षीजी, आपण क्रांतीकारकांचे विस्मरण होऊ नये ह्याची काळजी घ्यायलाच हवी. तुमचा लेख त्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे.

क्रांतिकारकांचे स्मरण चैतन्य जागविते.

सरणावरती आज आमुची, पेटताच प्रेते ।
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते ॥

ही कुसुमाग्रजांची गर्जनाच उज्वल भवितव्याची उद्गाती आहे.