कृपया पहिला शेर गाळलाय असे समजावे. आताच  शशांक  यांची  'पाऊस कोसळू दे  -संदिग्ध'  'ह्यावरून आठवलं'  मधून  वाचली. त्यांना हा मतला आधी  सुचला आहे व त्यांनी वापरला आहे (त्यांची रचना ०१-०६-०६ ची आहे तेव्हा मान अनिवार्यपणे त्यांचाच आहे!) मला त्याच ओळी कशा सुचल्या माहित नाही. )
शशांक आणि समस्त मनोगतींची ह्या चुकीबद्दल मी जाहीर माफी मागतो.