परदेशी हेरखात्यांच्या नजरेतून सुटण्याचे कारण 'त्यांची' माणसे झोपा काढत होती हे नसून...आपल्या लोकांनी उपग्रह डोक्यावर असण्याच्या वेळा टाळून कामे केली हे आहे असे वाटते.
याचा अर्थ माणसांचीच काय पण उपग्रहांची नजर चुकवून चाचणी करणे शक्य आहे. मग ती अणुचाचणी असो की पर्यावरणयुद्धतंत्र चाचणी असो. त्यामुळे चाचणी केली जात आहे हे कळणार नाही. फक्त तिचे दुष्परिणाम नजरेस पडतील.