टग्याजी, तुम्हीसुध्दा!
-- कवी नीळ्कंठाला फक्त बघायला बोलाविले आहे.त्याच्याकडून इतर कसलीच अपेक्षा नाही.
-- या कवितेचा 'लिंबूपाण्याशी' काहीही संबध नाही.
-- मला वाटल होतं की सध्याच्या शीतपेये-'कीटकनाशक-आरोग्याला धोका' -या बातम्यात असलेल्या विषयांमुळे ही कविता कोणालाही चट्कन समजेल.
पण कुणाच्या तरी प्रतिसादामुळे माझी कविता राहिली बाजूला व चर्चा लिंबूपाण्यात बूडून गेली.
ह्या कवितेच्या वेदना व गांभीर्याकडे दुर्लक्ष होत आहे ही माझी खरी वेदना आहे.
तुम्ही हे समजून घ्या!
जयन्ता५२