लेख नेहमीप्रमाणेच प्रभावी आहे.

दिनांक ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी अवघा १८ वर्षे आणि ८ महिने वयाचा खुदिराम 'वंदे मातरम्' च्या घोषणा देत फासावर गेला.

स्वातंत्र्यवीरास अभिवादन!