एकांताचे दरवळणे आणि नभाचे रुजणे छान!
नुसते अता स्मितांनी... ऐवजी तुझ्या चालेल का?
मज ओंजळीत घे, पण (हा मिसरा अजून सहज होईल का?)
थोडे उचंबळू दे!... वा!
जे बोललोच नाही,
तेही तुला कळू दे!... फारच छान!
मी काय, कोण आहे?
मजलाच आकळू दे... मक्त्याच्या जागी शोभून दिसणारा शेर!