माझ्या मनात तुझ्या आले होते. तुझ्याही चालेल. अता स्मितांची व्यापकता वाढवण्यासाठी. मज आणि पण मधले दोन लघू सहजता कमी करताहेत. मज काढता येईल. पण काढला तर शेर अस्पष्ट होईल. ये ओंजळीत घे पण थोडे उचंबळू दे असे करता येईल.