देवी उपनिषद म्हणजेच देवी अथर्वशीर्ष का?
होय. देवी अथर्वशीर्ष व देवी उपनिषत् हे दोन्ही एकच. तसेच गणपति अथर्वशीर्ष व गणपत्युपनिषत् ही एकच. हे (दोन) अथर्वशीर्ष मुक्तिकोपनिषदांतील १०८ उपनिषदांमध्ये उल्लेखिलेले आहेत. नांवांचा हा घोळ नको म्हणूनच बहुधा रामकृष्ण मठांच्या विविध पुस्तकांमधुन ह्यांना ' देवीअथर्वशीर्षोपनिषत ' व ' गणपत्यथर्वशिरोपनिषत् ' असे शीर्षक दिलेले आढळते.
विरभि -