ही गर्म-शृंगाराची कविता महेश केळुसकरांची आहे! त्यांच्याकडून ही कविता मालवणी ढंगात ऐकण्याची खुमारी वेगळीच आहे. काव्य-संग्रहाचे नाव माहीत नाही.जयन्ता५२