अरूणाचल की आसामच्या गारो व खासी या जमाती. (टेकडयांच्या नावावरून तिथे रहाणार्या लोकांन्ना ही नावे पडली असावित. असो.)

गारो मधील 'छोंग' हा शब्द खासी मध्ये 'आछोंग' असा वापरतात. त्यालाच प.बंगालमध्ये 'आशोन' .... तर मराठीमध्ये 'आसन' असे म्हणतात.

('उलट' जायलाही हरकत नाही.. ः)

-सोज्वळ