काकडी किसून त्यात दही, मीठ, जिरेपूड आणि घरी असल्यास थोडी फोडणीची मिरची (मिरचीचे लोणचे) किंवा नसल्यास सांडगी मिरची तळून, कुस्करून किंवा तीही नसल्यास वाटलेली हिरवी मिरची घालावी . जिरेपूड घातल्याने मस्त स्वाद येतो.