गुरुचरित्रात २६ व्या ( वेदविस्तारकथनं) अध्यायात वेदव्यासांनी त्यांच्या ४ शिष्यांना ( पैल, वैशंपायन, जैमिनी, सुमंतु ) संपूर्ण वेदांचे थोडक्यात निरूपण केले आहे. त्यात चारी वेद आणि त्यांचे उपवेद यांची माहिती आहे. त्या वेदांतील विषय आणि इतर माहिती थोडक्यात छान सांगितली आहे.
जिज्ञासूंनी जरूर वाचावी.