दुरुपयोग बऱ्याच गोष्टींचा करता येतो. उदाः चाकू, पेट्रोल इत्यादी. म्हणून त्या गोष्टींवर सरकार बंदी घालते का?

मद्यपान, धूम्रपान ह्याने कित्येक लोकांचे जीवन त्रासले आहे. म्हणून त्या गोष्टींवर सरकार बंदी घालते का?

तसेच माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कायद्याचा धाक घालता येईल.