विश्वमोहिनी आपल्या शंभर टक्के मनःपूर्वक प्रतिसादाला आदरपूर्वक प्रणाम.
प्रतिसादाखातर धन्यवाद.
आपल्या विडंबन प्रयत्नास मी केलेला वृत्तबंधनप्रयास खालील दुव्यावर पाहायला मिळेल. अवश्य पाहावा!
वैद्य आणि कारकूनांच्या दादीसही दाद द्यावीच लागेल. दोघांसही सहर्ष धन्यवाद.
भोमेकाका, तुमच्या प्रयासाचेही मला अप्रुप आहे. प्रतिसादाखातर सहर्ष धन्यवाद.