जीएस माहिती उत्तम आहे. सोयाबीनशिवाय अमेरिकेत मक्यापासूनही एथनॉल बनवतात. सीएनबीसीवरील रिपोर्ट. ह्या रिपोर्टात एका प्रोफेसर साहेबांनी अशा एथनॉलला 'प्रिटेंड सल्यूशन' म्हटले आहे. त्यांच्या मते, मक्यापासून एथनॉल बनवताना (उत्पादित एथनॉलपासून जेवढी ऊर्जा मिळेल त्याच्या) ३० टक्के जास्त उर्जा लागते.
कारंज्याच्या बियांपासून बायोडीज़ल बनवण्यासाठी प्रक्रिया काय असते? आणि कारंज्याच्या बियांपासून बायोडीज़ल काढण्यासाठी जी ऊर्जा लागते त्याचे काय?