मस्त कविता...मजा आली.
धन्यवाद प्रभाकरजी.

काहि पुरुषवर्गाच्या कपाळांवर फारच आठ्या पडलेल्या दिसतात.
चालायचेच.
नुसती कल्पनाहि करवत नाहि त्यांना. प्रत्यक्ष भोगायला लागले तर काय करतील. ः)