पी चंद्रा महोदय,सावरकरांच्या या कार्याबद्दल मला (तपशिलवार) विशेष माहिती नाहीये. अशा लेखांतून आपण अजून माहिती दिल्यास फारच चांगले होईल.वरील आठवण आपली स्वतःची आहे का? 'आठवणींची बकुळफ़ुले' हे काय आहे?
लेखनास शुभेच्छा,--लिखाळ.