आणिक एक मराठी चर्चा स्थळ - http://maayboli.com/

हे मनोगत प्रमाणेच परंतु किंचित निराळे आहे. ह्यात काही पूर्व नियोजीत असे कप्पे असतात ज्यात तुम्ही तुमचे लिखाण लिहू शकता.