सारंगी - इथे भारताच्या लाडक्या शेजारी देशातल्या ख्याल गायकांच्या आवाजात रागांचे संकलन आहे.

इथे भारतीय ख्याल गायकांच्या आवाजातदेखील रागांचे संकलन आहे. आताच पलुस्करांच्या आवाजात ललत ऐकला. वा.

दुव्यांबद्दल आभारी आहे.