लेख छानच. आपण येथे नवीन आहात असा माझा समज झाला होता. पण 'ह्यावरून आठवलं' मुळे आपले जुने लेख पाहायला मिळाले. आणि मीच नवीन आहे ते समजले. हा हा. असो.

विचार, त्याचे कार्य आणि त्याचा आपल्या व्यक्‍तित्वावर होणारा प्रभाव ह्यावरही पुढे लिहायचा मानस आहे.
वाट पाहत आहे. ते विचार आणि बुद्धी काय भानगड आहे ते एकदा जाणून घ्यायचेच आहे. म्हणजे मग विचाराधिष्ठीत, बुद्धीनिष्ठ, वगैरे प्रकरणे काय आहेत ते समजायला जरा मदत होईल.
आपला,
---लिखाळ.