धन्यवाद!
अहिनकुल वर रसग्रहण नक्कीच करता येईल. बे एरियाच्या एका कार्यक्रमात या ही कविता साभिनय करण्याची संधी आली होती पण ती पूर्ण झाली नाही. रसग्रहणाच्या निमित्ताने चर्चा तरी नक्कीच सुरू करेन.
जयन्तराव, ती मालवणी कविता जर आठवत असेल तर please लिहून पाठवा किंवा इथे अपलोड करा ना?