ह्या कथेतल्या विजूपुढे केवळ एकच पर्याय शिल्लक होता आणि नाईलाजाने का होईना तिला तो स्वीकारावा लागला असा शेवट अपेक्षित होता. तिच्या परिस्थितीचं वर्णन केल्यावर ते मुद्दामहून लिहण्याची आवश्यकता वाटली नाही. पण बहुदा मी माझ्या ह्या भावना कथेतून स्पष्टपणे मांडू शकले नाही. हे माझे अपयश आहे. माझ्या लेखनकौशल्याच्या सीमा ओळखून माफ करावे.

ह्या कथेचा मला अपेक्षित शेवट मात्र दुःखद होता, नायिकेला तडजोड करायला लावणारा होता.

मैथिली