काळ्या वाटण्याची झणझणीत उसळ आणि तीही अशा पावसाळी वातावरणात. एकदम झक्कास! आणि उसळी बरोबर  तांदळाची खरपूस भाकरी !! आणखीनच झक्कास !!! सगळ्या मैथिलींना आपापले रामराया खूष करण्याची सुवर्ण संधी.