सिमला,मनाली, म्हणशील तिथे जाऊ जिलबीचा घास देतो, बोट नको चावू. जुलै महिन्यात पडतो जोरदार पाऊस ---- माझी कंप्युटर, मी तिचा माऊस. वैशाली सामंत