थोडसं विषयांतरच आहे म्हणा.
परंतु एका मजेदार माहितीने पूर्ण महाजाल भरल आहे. त्यात एका विद्वान हिंदू पंडितांनी प्रेषित मोहम्मद हेच कल्की अवतार असल्याचे सिद्ध केले आहे. पुस्तक ही छापले आहे. वाचून हसाव की रडाव कळल नाही. (हसलेलच बरं, अशा प्रत्येक विद्वानासाठी रडायला लागल तर वेड लागायची पाळी)
असो. एक दुवा देते. असे अगणित दुवे मिळतील.
आता हा अवतार मानला तर म्हणूनच कल्की जयंती साजरी केली जाते असा सिद्धांतही मांडता येईल.