कल्किचा अवतार होणार आहे असं वाचण्यात जरुर आले आहे, एक घोडा (बहुदा भारतातील बेशिस्त वाहतुकीमुळे देवानी घोड्याची निवड केली असावी !) व एक तलवार त्याला मिळेल आणि वैगेरै...

ह्यापेक्षा सध्या तरी जास्त माहिती नाही, कोणाला असल्यास कळवावी.