'काश्मिर आणि पुण्यातले खड्डे' ह्या दोन राष्ट्रीय प्रश्नं नेहमीच माझे जिव्हाळ्याचे विषय राहीले आहेत. ज्या समस्येमुळे भारत खड्ड्यात जातो आहे तो दुसरा-तिसरा नसुन पुण्याचाच खड्डा आहे कि काय ह्या विषयी सखोल संशोधनाची गरज आहे.

आपलाच पुणेकर..