मुसलमानी मतांसाठी 'सुतां' करण्याची भारतीय राजकारण्याची मानसिकता कधी काळी बदलेल अशी आशा हि करणं दिवसेंदिवस अवघड होते आहे. समाजाविषयी काय बोलाव ! 'यथा राजा तथा प्रजा' दुसर काय?