अकलेचे कांदे यानी मनोगतींच्या डोक्यात असा गोंधळ आहे असे गृहित का धरले कळत नाही कारण बहुतेक चर्चांमध्ये शास्त्र हे नियम उदा संगीत शास्त्र भाषा शास्त्र या अर्थीच वापरले गेले आहे.याविषयी मिलिंद भांडारकर ,विसोबा खेचर,कुशाग्र यांच्या चर्चा तपासून पहाव्या सर्वानीच शास्त्र आणि विज्ञान यात कसलीच गल्लत केली नाही असे दिसते.तरीही असा गोंधळ न करण्याविषयी त्यांची सूचना स्वागतार्ह आहे.