अलीकडे मनोगतावर आलेल्या कांही लेखांमध्ये व चर्चेत "शास्त्र" व "विज्ञान" या शब्दांचा मुक्तपणे उपयोग केला गेला आहे. त्यातील वैचारिक गोंधळ लक्षात घेऊन या दोन संकत्पनांवर माझे विचार मांडत आहे.

असा वैचारिक गोंधळ दिसला नाही. लेख (चर्चा) चांगली आहे.

तसेही शास्त्र आणि विज्ञान हे शब्द संलग्न पद्धतीने वापरले जातात. उदा. वैज्ञानिकांना शास्त्रज्ञ म्हणणे आणि विज्ञानाच्या शाखांना रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, जीवशास्त्र म्हणणे.

असे असल्याने काही प्रश्न उद्भवले असावेत इतकच वाटत.