कल्की हा कलीयुगात होणारा १०वा अवतार, हा मोहमद पैंगबरच आहेत, असे काही जणांचे मत आहे हे खरेच. त्याचे वर्णन, हातात तलवार, पांढ्ऱ्या घोड्यासहित असलेला वगैरे, हे पैंगबराशी जुळते (घेड्या ऐवजी उंट) आणि त्याने मान्य केलेला धर्मविचार (इस्लाम) आता सर्वांनी अनुसरावा असे मी वाचले आहे. (याच प्रकारचे विचार येथे वाचा.)
रामदासांनी मनाच्या श्लोकांत कल्की या अवताराचा उल्लेख केला आहे. ' कलंकी पुढे देव होणार आहे.'
अजुन माहिती वाचायला आवडेल.