नुकतीच ही समस्या अनुभवायला मिळाली. परत मनोगताशी जोडणी व्हायला सुमारे ३-४ तास लागले.

याचा खुलासा झाल्यास उत्तम.

अवांतरः

मी आणि वैद्य/उद्धट/मिलिन्द भाण्डारकर या दोघांव्यतिरिक्त फारशी कोणाकडून ही तक्रार ऐकण्यात आलेली नाही.

वैद्य/उद्धट/मिलिन्द भाण्डारकर मध्यंतरी विनम्रटही होते.