मला काहीही अडचण आलेली नाही!...
तसे गेले काही दिवस लिखाण किंवा प्रतिसाद देण्यास वेळ काढू शकलो नाही. पण त्याचा तांत्रिक अडचणीशी संबंध नाही.
अधिक काळापुरते बोलायचे झाले तर घरातील laptop हा अहर्निश कोणी ना कोणी वापरत असतेच... पण तरीही तक्रार आलेली नाही. मनोगत हे homepage असल्याने प्रत्येक वेळी लगेच दालन उघडले जाणे होते आहेच. त्यात काहीही अडचण आलेली नाही.
ऐकीव 'थिअरी' - गुगलसारख्या शोधयंत्रांकडून असंख्य हिट्स येऊन त्यामुळे प्रशासकांचा खर्च वाढू नये म्हणून कोणत्याही आयपी पत्त्याकडून दिवसाकाठी ठराविक हिट्सपेक्षा अधिक न घेण्याची 'मनोगता'तच तरतूद करण्यात आली आहे.
मलाही या गौडबंगालाविषयी खरेखोटे माहीत नाही!