ही अडचण मला यापूर्वी एकदाच आली आणि त्याचे कारण असे असावे की काही जुन्या चर्चा व लेख तसेच त्यातील प्रतिसाद/ उपप्रतिसाद सर्व वाचण्यासाठी मी भराभर टिचक्या मारल्या होत्या. आज मी बराच वेळ आहे पण सलग वापरत नाहीये. आज कसलीही अडचण नाही.

याचा संबंध एका session मधे हिट्सच्या कमाल मर्यादेशी असावा काय?

----

एक नसती शंकाः

पुरुषांना टी व्ही रिमोट म्हणजे टकाटक कळा दाबून चॅनेल्स बदलण्याचे खेळणे वाटते असे वाचल्या/ पाहिल्याचे आठवते. मनोगतावर अशा टकाटक टिचक्या यातीलच एक प्रकार असावा काय?