अशी अडचण अनेकदा आली आहे.

प्रतिसाद/ उपप्रतिसाद सर्व वाचण्यासाठी मी भराभर टिचक्या मारल्या होत्या.

असे केले की होते असे निरिक्षण आहे.

याचा संबंध एका session मधे हिट्सच्या कमाल मर्यादेशी असावा काय?

असेच वाटते आहे.