चवदार फिरनी

फिरनीची पाकक्रिया अतिशय सुरेख वाटतेय. जमल्यास शाही तुकड्याची पाककृती द्यावी.

सुके अंजीर,खारीक व जर्दाळूचे तुकडे घातल्यावर फिरनी गरम करू नये कारण त्याने दुध फाटते.