दुसरा कोणी आपल्या सुख-दुःखाचे कारण आहे असे समजणे ही दोष बुद्धी झाली. तसेच सद्य कर्माचा मी कर्ता आहे हा अभिमान असणेही वृथा आहे.
छान.आणखी वाचायला आवडेल.