एखादी ओळ बरी आहे पण एकंदर जिलबीच. निरोप घेता "भेटूया" या शब्दासाठी वृत्तात बसत नाही त्यामुळे गझल खारीज होते.