मला स्वतःला हायकु ह्या काव्य प्रकाराविषयी अतिशय अल्प माहिती आहे, पुढील लेख वाचण्यात आला होता  इथे वाचा.  पण हायकु हा काव्य-प्रकार फ़ाईव्ह सिल्याबल, सेवन सिल्याबल, फ़ाईव्ह सिल्याबल (जाणकारंनी कृपया मराठी भाषांतर सांगावे) अश्या पद्धतीने रचल्या गेलेला तीन ओळींचा काव्य प्रकार आहे असे वाचले आहे, परंतु मराठीत हायकु रचताना 'सिल्याबल' कशाला म्हणावे?जशी गझलेची बाराखडी आहे, तसे हायकुविषयी काही नियमावली उपलब्ध आहे का?

-मानस६