जे झोप घेतात त्यांना भास होतात
      जे ध्यास घेतात त्यांचेच घोडे दौडतात.
यशस्वी घोडदौडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
                 वैशाली सामंत.