मलाही फ़ारसे माहित नाही हायकू बद्दल. हा माझा पहिलाच प्रयत्न  होता. मला इथे कुणि जाणकार काहीतरी माहिती , सुचना देतील असे वाटल्यानेच मी इथे ह्या हायकूसदृश्य ओळी टाकल्या. बघूया काही प्रतिसाद येतोय का.. तुम्ही दिलेल्या संकेतस्थळाबद्दल अतिशय धन्यवाद..