शहाजहानच्या तथाकथित प्रेमकथेचे उगम, विकास यांमध्ये धूर्त इंग्रजांनी कसा हातभार लावला याचे पुराव्यांसहित विश्लेषण. गोडबोल्यांचे बरेचसे निष्कर्ष हे सामान्य व्यक्तीला पटण्यास खूप सोपे आहेत.
धूर्त इंग्रजांचे इतिहासातील कारस्थान - व्ही. एस्. गोडबोले