माझा जर्मनीस जाण्याचा दिवस ८ दिवसावर आला आहे. अजून कोणीहि जर्मनीमध्ये आहे असे मला कळविले नाही. त्यामुळे बहुतेक मला कोणी मनोगति जर्मनीत प्रत्यक्ष भेटेल असे वाटत नाही.
मी गुरुवारी दुपारी हँबर्गला येईन. शनिवारी सकाळी आगगाडीने हँबर्ग ते कोल्न-हायडेलबर्ग; रविवारी आगगाडीने हायडेलबर्ग ते फ़्यूसन; सोमवार संध्याकाळी फ़्यूसन ते म्युन्शेन; मंगळवारी दुपारी म्युन्शेन ते अमेरिका परत असा प्रवास करणार आहे.
दहशतखोरांचा कट उघडकीस आल्याने प्रवासात जास्त काळजी घ्यावी लागणार हे गृहित धरले आहे.
अजूनहि जर्मनीमध्ये कोणी भेटू शकेल अशी (अंधुक) आशा बाळगून आहे.
कलोअ,
सुभाष