"त्याचे" अभिनंदन आणि सन्जोप  राव यांना "ती" माहिती दिल्याबद्दल विशेष आभार.

दीक्षादान झाले का?  त्याची प्रकाशचित्रे बघायला मिळाल्यास आणखी आनंद होईल.  २५ वर्षाचे असताना PhD मिळविणे हे कौतुकास्पद आहे.  आता वधुपित्यांची रांग लागेल असा कयास आहे.

कलोअ,
सुभाष