आणिला मागुती नेला
आला गेला मनोगती.
मला तर नेहमी मनोगती म्हटले की वरिल वाक्य आठवते.

आपण मजेदार काही लिहिलेत तर स्वागतच आहे.

पण विषय निघालाच आहे तर जरा माझं मत सुद्धा सांगतो बरं, मला प्रत्येक वस्तुचे हे व्यक्तिकरण (पर्सोनीफिकेशन) आवडत नाही बुवा. म्हणजे हे सगळ्यांची मनोगते ऐकून सर्व्हर कदाचित् कंटाळला असेल इत्यादी. असो. हे आपले माझे मत.
शुभेच्छा,
--लिखाळ.