सुप्रिया,

एव्हढ्या सोसल्यात उन्हांच्या झळा

आठवतही नाही गतायुष्याचा मधुमास

रोज नवे अश्रू पिऊन हसायचेच आहे

कधी संपणार असा हा वेदनेचा प्रवास....विशेष सुंदर

कविता छान झालीय, थोडेसे वृत्तात लिहिलेस तर ह्याची छानशी गझल सुद्धा होऊ शकेल,  पुढील लेखनासाठी शुभेच्छा

-मानस६