आपल्यापैकी कोणी जर गुगल चा Web Accelerator वापरत असाल तर ही समस्या येते. गुगल वेब ऍक्सलरेटर आणि तश्या प्रणाली तुम्ही ज्या पानावर असाल त्या पानावरील सर्व दुवे तुम्ही ते पान वाचत असताना उतरवून घ्यायचा (डाउनलोड करायचा) प्रयत्न करतात. त्यामुळे विनाकारण संकेतस्थळाच्या हिटस् वाढतात.

गुगल वेब ऍक्सलरेटर किंवा तत्सम pre-fetch करणाऱ्या प्रणाल्या बंद करून बघा उपयोग होतोय का.