एक तर मुळ ग्रंथ मुलातच वाचला पाहिजे. चिलया बाळाच्या गोष्टी मागचे तत्व वेगळे आहे. एक शिवभक्त दांपत्या असते, आणि इच्छा दानाचा संकल्प करते. त्या अनुशंगाने त्यांचे सत्व पाहण्यासाठी भगवान शिव येतात आणि बाळाच्या मांसाची मागणी करतात. ते दांपत्य ही शिवाच्या कसोटिमधे उतीर्ण होतात.
धार्मिक ग्रंथात माणसाच्या भावना तरळ होतात, आणि इतरांचे दुख आपले वाटते हाच याचा अर्थ असावा.
शेवटी आपला धर्म प्रपंच आणि परमार्थ याचा सुंदर संगम साधतात.
द्वारकानाथ.