भाग्यश्री, ओर्कुटवर मनोगती याच नावाचा कट्टा असून त्याचे १५४ सदस्यही आहेत. त्याचा दुवा येथे आहे.
(बहुतेक आपण इंग्रजीतून शोध घेतला असावा आणि प्रस्तुत कट्ट्याची भाषा मराठी असल्याने शोध-निकालांत तो आपल्याला सापडला नसावा.)