त्यांच्या येथील वावराने मनोगतास एक वेगळीच खोली, उंची आणि गोडीही प्राप्त होते असे मला वाटते.
वर्षपूर्तीबद्दल कुशाग्रांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

हेच.